BREAKING NEWS
MARKET
DOW 38,677.36 0.13%
S&P 500 5,026.61 0.06%
NASDAQ 15,990.66 0.24%
BTC/USD $47,284.50 2.45%
ETH/USD $2,488.12 0.82%
SOL/USD $107.45 1.12%
NIFTY 50 21,782.50 0.31%
GOLD $2,024.10 0.15%
DOW 38,677.36 0.13%
S&P 500 5,026.61 0.06%
NASDAQ 15,990.66 0.24%
BTC/USD $47,284.50 2.45%
उजनी वाचवा... भविष्य वाचवा!
Published Sep 27, 2026
Author Admin User

उजनी वाचवा... भविष्य वाचवा!

उजनी वाचवा... भविष्य वाचवा!


पाणी, जमीन आणि निसर्ग वाचवण्यासाठी आता प्रत्येकाने आवाज उठवण्याची वेळ आली आहे. उजनी धरणाचे अस्तित्व आणि शेतकऱ्यांचे भविष्य टिकवण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊया.


📍 **रस्ता रोको आंदोलन**

🗓️ **२८ सप्टेंबर २०२६**

⏰ **सकाळी १०:०० वाजता**

📌 **रांजणी–भीमानगर चौक, पुणे–सोलापूर महामार्ग**


*"आजची उपस्थिती, उद्याच्या पिढीचे भविष्य ठरवेल."*


**आपला हक्क, आपले पाणी, आपली उजनी — चला एकत्र येऊया!**


**— आत्मनिर्भर न्यूज**

**संपादक : रामराजे आसबे**


#SaveUjaniNature #RastaRokoAndolan #उजनी_वाचवा #पाणी_वाचवा #शेतकरी #इंदापूर #महाराष्ट्र #आत्मनिर्भर_न्यूज

Related Stories

3

0 Comments

Start the conversation!

Be the first to share your thoughts on this story.

Leave a response