मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोदाघाट, त्र्यंबकेश्वर येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा 2027'च्या ध्वजस्तंभाचे पूजन केले.
धर्मध्वज नमोऽस्तु ते।🚩
🚩CM Devendra Fadnavis performed the puja of the Dhwajstambha of ‘Nashik-Trimbakeshwar Simhastha Mahakumbh Mela 2027’ at the Goda Ghat, Trimbakeshwar.
Sant-Mahants from various akharas, MLA Hiraman Khoskar and other dignitaries were present.
🚩मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोदाघाट, त्र्यंबकेश्वर येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा 2027'च्या ध्वजस्तंभाचे पूजन केले.
यावेळी विविध आखाड्यांतील संत-महंत, आमदार हिरामण खोसकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
🚩मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने गोदाघाट, त्र्यंबकेश्वर में 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभ मेला 2027' के ध्वजस्तंभ का पूजन किया।
इस अवसर पर विभिन्न अखाड़ों के संत-महंत, विधायक हिरामण खोसकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
Start the conversation!
Be the first to share your thoughts on this story.