BREAKING NEWS
MARKET
DOW 38,677.36 0.13%
S&P 500 5,026.61 0.06%
NASDAQ 15,990.66 0.24%
BTC/USD $47,284.50 2.45%
ETH/USD $2,488.12 0.82%
SOL/USD $107.45 1.12%
NIFTY 50 21,782.50 0.31%
GOLD $2,024.10 0.15%
DOW 38,677.36 0.13%
S&P 500 5,026.61 0.06%
NASDAQ 15,990.66 0.24%
BTC/USD $47,284.50 2.45%
डॉ.प्रताप बाबुराव शिद यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी जाहीर
Published Oct 27, 2026
Author Admin User

डॉ.प्रताप बाबुराव शिद यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी जाहीर

डॉ.प्रताप बाबुराव शिद यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी जाहीर

इंदापूर. ता. 27 हिंदुस्तान 24 न्यूजचे सहसंपादक आणि श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.प्रताप बाबुराव शिद ,यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी जाहीर झाली आहे. डॉ. प्रताप शिद यांनी उन्नत शेती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासातील योगदान या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबंध सादर केला आहे. त्यांना मु. सा. काकडे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल हिंदुस्तान 24 न्यूज चैनलच्या वतीने श्री राम आजबे यांच्या हस्ते डॉ.प्रताप शिद यांचा सत्कार करण्यात आला. डॉ . शिद यांचे संशोधन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असल्याचे गौरवोद्गार मुख्य संपादक श्री राम आसबे यांनी काढले. हिंदुस्तान 24 न्यूज चॅनलच्या सर्व टीमच्या वतीने डॉ. शिद यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Stories

3

0 Comments

Start the conversation!

Be the first to share your thoughts on this story.

Leave a response