BREAKING NEWS
MARKET
DOW 38,677.36 0.13%
S&P 500 5,026.61 0.06%
NASDAQ 15,990.66 0.24%
BTC/USD $47,284.50 2.45%
ETH/USD $2,488.12 0.82%
SOL/USD $107.45 1.12%
NIFTY 50 21,782.50 0.31%
GOLD $2,024.10 0.15%
DOW 38,677.36 0.13%
S&P 500 5,026.61 0.06%
NASDAQ 15,990.66 0.24%
BTC/USD $47,284.50 2.45%
विश्रांतवाडी पुणे येथे नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी मुक मोर्चाचे नियोजन
Published Sep 30, 2026
Author Admin User

विश्रांतवाडी पुणे येथे नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी मुक मोर्चाचे नियोजन

विश्रांतवाडी पुणे येथे नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी मुक मोर्चाचे नियोजन.....


इंदापूर तालुका प्रतिनिधी....

 दत्तात्रय गवळी .

   

     विश्रांतवाडी येरवडा पुणे येथे अकरा वर्षीय मुलीवरील झालेल्या अत्याचार प्रकरणी दिनांक 1/10/2026 गुरुवार रोजी इंदापूर शहर दुपारी बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

    विश्रांतवाडी येरवडा पुणे येथे नाभिक समाजातील अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर 55 वर्षीय व्यक्तीकडून बलात्कार व लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे या घटनेमुळे पिडीत मुलगी व तिच्या कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला असून या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने व संवेदनशीलतेने दखल घेणे आवश्यक आहे या प्रकाराचा तपास लवकरात लवकर करावा व आरोपीला कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मूक मोर्चा मध्ये इंदापूर शहरातील संपूर्ण दुकाने दुपारी बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे व इंदापूर तालुक्यातील सर्व नाभिक सलून व्यवसाय करणारे नाभिक बांधव आपली सलून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पश्चिम युवक अध्यक्ष रमेश राऊत तसेच इंदापूर तालुका नाभिक महामंडळाचे अध्यक्ष अवधूत पवार व इंदापूर नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी केले आहे.

Related Stories

3

0 Comments

Start the conversation!

Be the first to share your thoughts on this story.

Leave a response